पदशः अन्वय, मराठी अर्थ व विस्तृत विवरणासह -
श्री विष्णु बापट यांनी जिथे श्री टिळकांच्या 'गीतारहस्या'वर अक्षरशः हल्लाच केला तिथे श्री सदाशिवशास्त्री भिडे यांच्या म्हणण्यानुसार या दीपिकेत त्यांनी 'गीतारहस्या'च्या अनुरोधात अर्थ सांगितला आहे. हा मुद्दा सोडला तरी ग्रंथ परिक्षणास फारच चांगला आहे असे उधृत करणार्याचे (वैयक्तिक) मत आहे.
ग्रंथ मोठा असल्याकारणाने याचे दोन भाग केले आहेत . ह्या भागात गीतेचे १ ते ६ अध्याय आले आहेत.

The Happiness Project: Or, Why I Spent a Year Trying to Sing in the Morning, Clean My Closets, Fight Right, Read Aristotle, and Generally Have More Fun