Você está na página 1de 4

Courtesy: www.MAAYBOLI.

com

अमे रकेत जाताना


----------------------------------------
परदे शात जाताना करा या लागणार्या अनेक गो ींची प ह यांदाच जाणार्या अनेकांना धा ती असते. यात
आप या इं जी ब ल आ म व ास नसतो (िनदान आिशयाई एअर लाईन मधील कमचार्यांचे इं जी ऐकेपयत
). यामुळे कोठे काय करावे लागते यासाठ ह मा हती उपयोगी पडे ल असे वाटते. काह तपिशला या चुका
असतील या जाणकारांनी ज र सांगा यात.

आपले घर सोडताना खालील गो ी चेक करा यात ्:


१. पासपोट
२. ितक ट, हे कधीकधी e-ticket असते, हणजे कॉ युटर ट
३. इ शुर स पॉिलसी

वासात काह फॉ स भरावे लागतात हणून एक पेन बरोबर यावे. नाह तर सगळे लोक आप आपले फॉम भर यात
म न असतात आ ण कोणाकडे मागावे हा पडतो. मला पेन वसरलो हे कायम तो इिम श
े न फॉम पा ह यावर
आठवते.

वमान तळावर

मुंबई वमान तळावर वर या बाजूला Departure area आहे . तेथे टिमनल A व C आहे . तेथे जा या या थोडे आधी
कोणती एअर लाईन कोण या टिमनल ला आहे ते दाखवलेला एक बोड र यावर डा या बाजूला आहे , या माणे
यो य टिमनल वर जावे. तेथे गेट जवळ गाड थोडा वेळ थांबवता येते व काट ( ॉली कंवा ढकलगाड ) तेथे मोफत
िमळते. ती यावी.

सुर ा यव था खूप कडक असेल तर फ वाशांनाच गेट मधून आत जाऊ दे तात. नाह तर सोडायला आले यांना
वमान तळाचे ितक ट काढू न आत वेग या ए रयात जाऊ दे तात.

आता यापुढे येक ठकाणी पासपोट व ितक ट दाखवायला सांगतात यामुळे ते सहज िमळे ल (पण सहज
हरवणार नाह ) असे ठे वावे.

चेक इन बॅग साठ िस यु रट चेक

आत गे यावर एका ए स रे मशीन मधे चेक इन बॅग ठे व यासाठ एक रांग असते तेथे उभे राहावे. मग या
प यावर फ चेक इन कराय या बॅगा ठे वा यात. तेथे काम करणारे लोक सहसा मदत करतात उचलायला. येथे
या मशीन मधून बॅ स जातात आ ण दसर
ु य् ा बाजूला ते लोक बॅगांभोवती नायलॉन चे प टे लावतात. हणजे एका
ीने या बॅगा सील झा या. आपण बाक सामान व काट घेऊन या बॅगा परत यायला जावे व परत या काट वर
ठे वा यात.
चेक इन काउं टर

मग आप या एअर लाईन या काउं टर या रांगम


े धे जावे. तेथेह आप याला एक फॉम दे तात भरायला. यात
साधारण पणे आपली मा हती, लाईट नंबर वगैरे िलहायचे असते.

काउं टर वर पोहोचले क पासपोट व ितक ट दाखवावे आ ण यांनी सांिगतले क एक एक क न चेक इन बॅ स


उचलून काउं टर या शेजार वजन करायची जागा असते तेथे ठे वा यात. वजन जर बरोबर असेल तर याला एक
टकर लावतात आ ण एक दसरा
ु माणूस बॅग उचलून आतील प यावर ठे वतो.

मग आप याला आपला सीट नंबर व गेट नंबर सांगतात. येथे यांना वनंती के यास आ ण उपल ध अस यास
सीट बदलून िमळते.

हा काउं टर सोडाय या आधी आप याकडे खालील गो ी आ यात क नाह याची खा ी करावी:


१. पासपोट
२. बो डग पास. अमे रकेला जाणार्या लाई स ना श यतो दोन बो डग पास असतात, कारण मधे हॉ ट असतोच.
पण काह वेळा मुंबईत दो ह िमळत नाह त. ते हा वचा न खा ी क न यावी क दसरा
ु िसंगापूर, सेऊल वगैरे जेथे
हॉ ट असेल तेथे िमळे ल. आप याकडे एअर लाईन ने दलेले ितक ट असेल तर जतके बो डग पास आहे त िततक च
याची पाने काढलेली आहे त ना हे बघावे.
३. आपण जत या बॅ स चेक इन के या असतील यांची रसीट असलेले टकर, हे सहसा एका बो डग पास या
मागे लावून दे तात.

आता तुम याकडे फ वमानात बरोबर घे या या गो ी राहतील. वेळ असेल तर तु ह पु हा थोडा वेळ (आत या
आत एक वेगळा भाग असतो जेथे सोडायला आलेले लोक थांबतात) सोडायला आले या लोकांबरोबर थांबू शकता.
पण वमान सुटायला साधारण द ड तास असताना यांचा िनरोप घेऊन आत जावे.

इिम ेशन
मग इिम ेशन या रांगेमधे जावे. येथे काट सोडावी लागते.

येथे मी श यतो मराठ लोक इिम ेशन चेक साठ असलेले पा हले आहे त. ते आप या पासपोट वर िश का
मारतात. आपण कोठे व कशासाठ चालला आहात हे ह वचारतात.

आपला से यु रट चेक

यानंतर खाल या मज यावर जा यास आप याला सांगतात. खाली गेलात क बसायला बर च जागा आहे आ ण
एका बोड वर कोणते वमान कोण या गेटव न सुटेल याची मा हती असते. येथे चहा वगैरे िमळतो. फोन व STD ची
सोय आहे .

श यतो येथून लगेच आप या गेटकडे असणार्या से यु रट चेक कडे जावे. येथे मेटल डटे टर मधून आप याला
जावे लागते व बॅग ए स ्-रे मशीन मधून पाठवावी लागते.

हा चेक झाला क लगेच आपले गेट जवळ असते.


गेट वर
वमान सुट या या साधारण ३० िमनीटे आधी बो डग चालू होते. श यतो अपंग य , वय क य आ ण लहान
मुले बरोबर असलेली कुटु बे यांना आधी सोडतात. बाक यांना यां या सीट नंबर माणे (आधी मागचे, हणजे
जा त सीट नंबर वाले) सोडतात.

आपला बो डग पास वरती ठे वावा हणजे वमानात कोण या बाजूने जायचे ते वमानातील कमचार सांगतात.

मध या हॉ ट मधे

आप याकडे पुढचा बो डग पास नसेल तर येथे लगेच याची चौकशी करावी व तो घेऊन ठे वावा.

येथे आपला ेक कती आहे यावर काय करायचे हे अवलंबन


ू असते. िस गापूर ला यांचा ८ तास ेक आहे यांना
एक टू र घेता येते. यासाठ उतर या उतर या लगेच नाव न दवावे कारण गद असते. ह टू र घेतलयास
िस गापूर या इिम श
े न मधून जावे लागते आ ण तेथे आपला पासपोट ठे वून घेतात व एक ता पुरते हसा सारखे
डॉ युमे ट आप याला दे तात. ते जपून ठे वावे कारण पासपोट परत िमळवायला ते दाखवावे लागते.

इतर काह ठकाणी सु ा अशी यव था असू शकेल.

अमे रकेत उतराय या आधी


वमान पोहोचाय या आधी २-३ तास वमानात एक US customs फॉम दे तात. तो वमानातच भरावा. यात
पासपोट, लाईट नंबर वगैरे मा हती भरावी लागते.

US इिम ेशन
वमानातून बाहे र पड यावर इिम ेशन साठ दोन रांगा असतात. एक हसा घेऊन अमे रकेत येणार्यांसाठ व
दसर
ु तेथील नाग रक व ीन काड असणार्यांसाठ . कधी कधी गद माणे लोक िम स करतात. आपण यो य या
रांगेत जावे

आजकाल हसा घेऊन येणार्यांसाठ एक हाताचे ठसे घे याची प त सु झाली आहे . न क ड टे स माह त नाह त,
पण बहधा
ु या एका मशीन वर आपला हात ठे वून याचे ठसे घेतले जातात. तेथे मदत करायला कोणीतर उभे असते
असे मी पा हले आहे .

इिम ेशन या काउं टर ला आपण येथे कोणाकडे व कशासाठ आलात अ ण कती दवस राहणार हे वचारतात आ ण
आपली सगळ डॉ युमे स चेक करतात.

मग पासपोट मधे एक I-94 चे काड घालतात. ते अमे रकेतील पूण वा त यात जपून ठे वावे. यावर आपली परतीची
तार ख असते.

इिम ेशन नंतर बॅ स येणार्या प याजवळ आपण जातो. येथे बॅगा उतरवून या यात. येथे आधीच अिस टंट
घेतलेला नसेल तर कोणाची मदत िमळणे हे यावेळेस कोण लोक आहे त यावर अवलंबन
ू असते. (अिस टं ट हवा
असेल तर बहधा
ु वासा या आधीच तशी वनंती करावी लागते एअर लाईन ला).
US क ट स
बॅगा घेत या क या काटवर टाकून क ट स या दशेने जावे. तेथे ते अिधकार आप या सामाना वषयी काह
वचारतात. काह वमान तळावर हं द बोलणारे अिधकार उपल ध असतात. भारतीय वाशांना बहधा
ु कोणते
खा पदाथ आणले आहे त हे च वचारतात. काह लोकांना बॅगा उघडावयास सांगतात. आयुव दक औषधांचे
शन नसेल तर कधी कधी काढू न टाकावयास लावतात. फळे वगैरे आणलेली चालत नाह त.

हे चे कंग झाले क मग बाहे र ये या या दरवाजातून तु ह प लक ए रयात येता. येथे तु हाला यायला आलेले
लोक थांबलेले असतात. ते आपण बाहे र येईपयत आलेले नसतील तर तेथेच बसावे. िनयमा नुसार येथे कोणालाह
टॅ सी, शटल वगैरे हवी आहे का हणून वचारता येत नाह . यामुळे येथे तसा काह ास नसतो. प लक फोनह
जवळ असतात.

पूण वास भर येक ठकाणी ल ात ठे वावया या गो ी:


१. कोणाकडू नह काह घेऊ नये.
२. आपली डॉ युमे स जे हा चेक केली जात असतील ते हा यावर कायम ल ठे वावे.
३. तसेच पासपोट, ितक ट आ ण बरोबरची बॅग हे कायम आप याबरोबरच ठे वावे, अगद टॉयलेट मधे सु ा

ह मा हती बर्याच जणांना उपयोगी पडे ल अशी आशा करतो.

आपला वास सुखाचा होवो!

Você também pode gostar