Escolar Documentos
Profissional Documentos
Cultura Documentos
आई
पूवज
माची पुयाई असावी
ज म जो तुया गभात घेतला
जग पाहीलं नहतं तरी
नऊ महीने "ास ःवगात घेतला
आई,
आई
माया ू%येक "ासात तुझं
हमखास वावरणं असायचं
%या वावरया म*ये अविचत
संःकाराचं गाव वसायचं
आई,
आई
आज तुयावर काही िलहीताना
ू आले
अौूं बघ िकती दाटन
कळतचं नाही काळजा2या
कुठ4या भेगातून सुटू न आले
ःव:ताची झीज क5न तू
आमचं भिवंय उ9वलं होऊ िदलसं
आई तुयाच पोटी,
पोटी पू हा ज मावेसे वाटते ॥
!! आई !!
आई तुया कुशीत, पू हा यावेसे वाटते
िनद यी या जगापासुन, दरु जावेसे वाटते ॥
आई
िदवसभर िकतीही दं गा केला
तरी मला थोपट4यािशवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दरू आता Lहणूनच कदािचत
शांत झोप कधी लागली नाही
कुणी िवचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू %यांना, घरातून िनघताना
आईला मारलेली िमठी सोडवत नाही
तू आप4या िपलांसाठी
सगळं केलंस ...
एक िदवस िपलं Lहणाली, "आई आता आLहाला जायचंय" ...
आिण तू %यांना जाऊ िदलंस