Você está na página 1de 2

स्वतं त्र महाराष्ट्राची रूपरे खा

‘स्वतंत्र महाराष्ट्र ’ ऐकून ककंवा वाचून अनेकां ना जोरदार झटका लागेल.ताकमळ लोक उघडपणे
द्रकवडनाडू बद्दल बोलले ले चालते ,काश्मीर ने स्वतंत्र व्हायची मागणी केली की ती काश्श्मरीयत
आकण अलीकडे तर इन्साकनयत बनते .पण मराठी भाषा,मराठी संस्कृती याबद्दल बोलले की
अब्रम्हण्यम......लगेच ‘हा दे शद्रोह आहे ’ अशी कोल् हे कुई कहं दी व इं ग्रजाळले ल् या
वगाा कडून चालू होते.पण स्वतंत्र महाराष्ट्र ही द्रकवडनाडू अथवा काश्श्मरीयत यां च्यापेक्षा
वास्तवाजवळ जाणारी,पूवी अश्स्तत्वात असणारी व पुढच्या काही वषाा त साकारली जाणारी एक
गोष्ट् आहे हे आपण स्वीकारले पाकहजे .ही कुणाला वाटले म्हणून ,अथवा अकतरे की अश्िता
नसून त्याला ककमान काही हजारो वषाा चा इकतहास आहे हे समजून घ्यायची गरज आहे .

१)भाषा व ग्रंथ

अनेक दकक्षणी राज्ये सध्या त्यां च्या त्यां च्या भाषेसाठी अकभजात दजाा पाकहजे म्हणून रे टा लावत
आहे त,असे असताना मराठी लोक मात्र स्वताच्या राज्यात मराठी बोलायला लाजतात ही दु दैवाची
गोष्ट् आहे .आमची भाषा लाखो वषे जुनी असा कां गावा करून आम्हाला अकभजात भाषेचा दजाा
द्या अशी एकीकडे मागणी असताना मराठी लोकां ना स्वताच्या भाषेकवषयी पुरेशी मकहती
नाही.सातवाहन हे महाराष्ट्रातील पकहले शककते .यां चा काल साधारण इ.स.पूवा २३० वषे ते
इ.स. नंतर चे दु सरे शतक असा समजला जातो.याकाळात प्राकृत प्रचलीत झाली.प्राकृत ही
वैदीक संस्कृतला जवळची भाषा आहे .गाथा सप्तशती हा प्राचीन ग्रंथ सातवाहनां च्या काळातच
रचला गेला.हा भारतातीलच वेदोत्तर कालखंडातील अग्रगण्य ग्रंथ मानला गेला पाकहजे .
हालसातवाहनाने ७०० गाथां चा कोश केला.पुढे जयवल् लभ नावाच्या टीकाकाराने आणखी ३००
गाथा गोळा करून या कोशात भर घातली.हालसातवाहन हा इ.स.पूवी २०० वषे होऊन
गेलेला राजा आहे .त्यावरून या ग्रंथाचे प्राचीनत्व लक्षात येते.तत्कालीन मराठी समाजजीवनाचे
अनेक उल् ले ख या ग्रंथात सापडतात.गोदावरी,तापी ,कगरणा अशा नद्यां च्या उल् ले खाबरोबरच
कवन्ध्य पवाताचा उल् ले खही यात आहे .एका अथाा ने ही पकहली प्राचीन मराठी ग्रंथरचना धरता
येईल.त्यानंतर येतो तो ज्ञानेश्वर व चक्रदे व यां चा काळ.महानुभव पंथाचे प्रवताक चक्रदे वस्वामी
यां च्या लीलां चे वणान म्हणून लीळाचररत्र.याची रचना इस १२७८ च्या आसपास झाली
असावी.त्यानंतर येतो तो वारकऱयां चा ग्रंथराज,अथाा त ज्ञानेश्वरी.याची रचना १२९० ककवा त्या
आसपासची आहे .पुढे सोळाव्या शतकात तुकारामां ची गाथा तसेच रामदासां चे मनाचे श्लोक यां नी
पण मराठी समाजजीवनात अमुल्य भर टाकली आहे .

२)कशलाले ख

अनेक कठकाणी प्राचीन मराठी कशलाले ख सापडले ले आहे त.त्यापैकी एक आहे रायगड
कजल् यातील अक्षी येथील .याचा कालखंड आहे इ.स.१०१२ . ‘”जगी सुख नां दो.पश्श्चम
समुद्राकधपती श्री कोकणचक्रवती, श्री केसीदे वराय याचा महाप्रधान भइजूा सेणुई याने शक संवत
९३४ प्रभव संवत्सर अकधक कृष्ण पक्ष शुक्रवार या कदवशी भइजूाने दे वीच्या बोडणासाठी नऊ
कुवली धान्य नेमून कदले . लु नया कचली” हा कशलाले खाचा अथा नमूद केला गेला
आहे .त्यापाठोपाठ श्रवणबेळगोळ या जैन धमीय तीथाक्षेत्री असले ला कशलाले ख महत्वाचा
आहे .त्याचा कालखंड इ.स.१११६-१७ असा असावा.कशलाले खाबरोबरच ताम्रपट ही मराठी
भाषेचे प्राचीनत्व ठरवण्यात महत्वाची भूकमका बजावतात.सवाा त जुन्या मराठी ले खनाचा कव.का
.राजवाडे यां ना साताऱयाजवळील कचकुडे या गावी सापडले ल् या ताम्रपटामुळे ध्यानी येतो.कचकुडे
येथे सापडले ल् या अवशेषांवरून हे गाव इ.स.पूवा ३००० वषाा पासून अस्तीत्वात आहे असे
इकतहासतज्ञ म्हणतात.सदर गावात सापडले ल् या ताम्रपटाचा काळ साधारण तेराव्या शतकातील
असावा.ठाणे व गोव्यात फोंडा येथे सापडले ल् या ताम्रपटात कदं ब राज्याचा उल् ले ख आहे .याचा
कालखंड साधारण इ.स.नवव्या शतकातील आहे .कमरजेचा राजा मारकसंह याच्या ताम्रपटाचा
काळ इस १००० च्या आसपास आहे .

Você também pode gostar