Você está na página 1de 3

प्रकरण ८ वे

अर्थव्यवस्र्ा आणण व्यवसाय

प्रश्न 1 ला:- गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.


(अ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे ,
कारण ------------------
1. कमी राष्ट्रीय उत्पन्न 2. प्रचंड लोकसंख्या,
3. मोठे कुटुंब 4. अन्नधान्य कमतरता
उत्तर :- 2. प्रचंड लोकसंख्या
(आ) ब्राझील दे शाची अर्थव्यवस्र्ा ही प्रामुख्याने ----
-----------व्यवसायावर अवलंबून आहे .
1. प्रार्ममक 2. द्ववतीयक
3. तत
ृ ीयक 4. चतुर्थक
उत्तर :- 3. चतुर्क

(इ) भारत व ब्राझील या दोन्ही दे शांची अर्थव्यवस्र्ा
-----------------प्रकारची आहे .
1. अववकमसत 2. ववकसनशील
3. ववकमसत 4. अततववकमसत
उत्तर :- ववकसनशील

प्रश्न 2 रा :- खालील प्रश्नाची उत्तरे मलहा.

1) ब्राझीलच्या पश्श्चम भागात खाणकाम व्यवसायाचा ववकास अल्प का झाला आहे ?


उत्तर :- अ) ब्राझीलच्या पश्श्चम भागात खतनजांचे साठे कमी प्रमाणात उपलब्ध आहे .
ब) ब्राझीलच्या पश्श्चम भागात अॅमेझान नदीचे खोरे आहे .येर्ील सदाहररत वन,प्रदे शातील
दग
ु म
थ ता इत्यादी कारणामुळे या भागातील खतनज संपत्तीचा शोध घेणे व त्याचा वापर करणे
यावर नैसगीकरीत्या बंधने पडली आहे .
क) या प्रदे शात लोकसंख्या ववरळ स्वरुपाची आहे .पररणामी, येर्े खतनजांना मोठ्या प्रमाणात
मागणी उपलब्ध नाही.
ड) या भागात वाहतुकीच्या सोयी सुववधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून
ब्राझीलच्या पश्श्चम भागात खाणकाम व्यवसायाचा ववकास अल्प झाला आहे .
2) भारत व ब्राझील या दे शांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?
उत्तर :- (अ) भारत व ब्राझील या दे शांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य :-
1. भारत व ब्राझील या दे शातील या दे शातील ककनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय
ववकमसत झाला आहे .
2. भारत व ब्राझील या दोन्ही दे शांत खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
(ब) भारत व ब्राझील या दे शांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक :-
1. भारतात ठठकठठकाणी नद्या, तळी,सरोवरे इत्यादी ठठकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी
केली जाते.परं तु ब्राझीलमध्ये प्राकृततक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे
गोड्या पाण्यातील मासेमारी ववकमसत झाली नाही.
2.ब्राझीलजवळ उष्ट्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात.प्रवाहांच्या संगमाच्या ठठकाणी मोठ्या
प्रमाणावर प्लवक वाढते.प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठठकाणी मोठ्या प्रमाणावर
मासे आढळतात.पररणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय ववकमसत झाला आहे .याउलट
भारताजवळ अशाप्रकारे सागरीप्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात
मासेमारी व्यवसाय ववकमसत झाला आहे .

प्रश्न 3 रा :- कारणे सांगा.


(अ) ब्राझील मध्ये दरडोईजमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे .
उत्तर :- 1. ब्राणझलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस ककमी आहे .याउलट भारताचे
एकूण क्षेत्रफळ केवळ ३२,८७,२६३ चौरस ककमी आहे .
2. ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे 20 कोटी आहे ,तर भारताची लोकसंख्या सुमारे 130
कोटी आहे .
3. म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राणझलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे . त्यामुळे,
ब्राझील मध्ये दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे .
(ब) भारत व ब्राझील या दोन्ही दे शामध्ये ममश्र अर्थव्यवस्र्ा आहे .
उत्तर :- 1. ममश्र अर्थव्यवस्र्ेत सावथजतनक व खाजगी खेत्रांचे सह – अश्स्तत्व असते.
2. भारतात व ब्राझीलमध्ये रे ल्वे, ववद्यत
ु तनममथती,लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील
साधनांची मालकी व व्यवस्र्ापन यावर प्रामुख्याने शासनाचे तनयंत्रण आहे .
3. भारतात व ब्राझीलमध्ये बँका, ववमान वाहतूक, आरोग्य, मशक्षण व दरू संचार इत्यादी
क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्र्ापन खाजगी उद्योजक व शासन यांत ववभागलेले आहे .
त्यामुळे भारत व ब्राझील या दोन्ही दे शामध्ये ममश्र अर्थव्यवस्र्ा आहे .
प्रश्न 4 र्ा :- खालील आलेखाचा अभ्यास करून र्ोडक्यात ववश्लेषण करा .

उत्तर :- 1) भारतात सम
ु ारे 48.8 टक्के लोकसंख्या प्रार्ममक क्षेत्रात, 24.3 टक्के लोकसंख्या
द्ववतीयक क्षेत्रात आणण 26.9 टक्के लोकसंख्या तत
ृ ीयक क्षेत्रात गंत
ु लेली आढळते.
2) ब्राझीलमध्ये सम
ु ारे 10 टक्के लोकसंख्या प्रार्ममक क्षेत्रात, 19 टक्के लोकसंख्या द्ववतीयक
क्षेत्रात आणण 71 टक्के लोकसंख्या तत
ृ ीयक क्षेत्रात गंत
ु लेली आढळते.
3) भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्रार्ममक क्षेत्राचा वाटा 17 टक्के, द्ववतीयक क्षेत्राचा वाटा
26 टक्के आणण तत
ृ ीयक क्षेत्राचा वाटा 7 टक्के आढळतो.
4) ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्रार्ममक क्षेत्राचा वाटा . टक्के, द्ववतीयक क्षेत्राचा
वाटा 27. टक्के आणण तत
ृ ीयक क्षेत्राचा वाटा 67 टक्के आढळतो.
यावरून असे ठदसून येते की, भारताची अर्थव्यवस्र्ा ही प्रामुख्याने प्रार्ममक
व्यवसायावर अवलंबून आहे तर ब्राझीलची अर्थव्यवस्र्ा ही प्रामुख्याने तत
ृ ीयक व्यवसायावर
अवलंबून आहे .

Você também pode gostar