Você está na página 1de 11

जा.क्र.मम.व्य./वाांद्रे प/मांु.मां.

/ /18
मदनाांक- 12.12.2018

सहमख्ु य अधधकारी, मबुुं ई गहृ धनमााण व क्षेत्रधवकास मुंडळ


याुंचे कायाालय गहृ धनमााण भवन, कलानगर, वाुंद्रे (पूवा) मुंबई.
(मा.सहमख्ु य अधधकारी याुंचे समक्ष झालेल्या सनु ावणीचा धनणाय)
अर्ादार : श्रीमती अुंर्ली बाुंबोळे
द्वारा : श्री बी आर वाशीमकर , प्लॉट न. 52 ,
टेलीकोम कॉलनी, नागपूर 440022
1207, ग्रामशया बी मवांग दोस्ती इम्पेरीया
घोडबांदर रोड मानपाडा ठाणे 400610
9702266901
aasthaki129@gmail.com
गैर अर्ादार : श्री.धवनय बाुंबोळे
भूखांड क्र.23-206, रजनीगांध आरएससी-2,
सरदार वल्लभभाई पटेल नगर,
वसोवा अांधेरी (प),मांबई 400053.
9820123010
vinaybams@hotmail.com

वादातील मालमत्ता: बांगलो प्लॉट क्र.23-206, क्षेत्र:141.47 Sq.Mt.


आरएससी- 2, वसोवा,
अांधेरी (प), मांबई- 53
मागणी : बांगलो प्लॉट क्र.23-206, आरएससी-2, वसोवा मवलेज, अांधेरी
(प.) हा श्री.मवनय बाांबोळे व श्रीमती अांजली बाांबोळे याांच्या
सांयमिक नाांवे करणेबाबत.
As per Regulation 24 of Maharashtra Housing and Area Development
(Estate Management, sale Regulation, 1981)

आदेश पारीत धद. 12.12.2018.

1
घटना क्रम
अ क्र. धदनाुंक घटनेचा तपशील
1. 5.6.1990 म्हाडाचे पररपत्रक क्र. MH/RAC/1089/19069/EM-3,
1) गाळ्याचे वाटप सांयि नावे करण्याची मवनांती अजज दार आमण तयाांची
पतनी मकां वा मतचा पती या दोघाांनी ममळून सांयिपणे के ली पामहजे.
यशस्वी यादी आमण प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी काढलेल्या
सोडतीत यशस्वी झाल्यानांतर अजज दाराने ही मवनांती करावी. अशी मवनांती
करताना कोणतेही कारण नमूद करणे आवश्यक नाही. मवनांती मान्य मकवा
अमान्य करण्याच मनणज य मख्य अमधकारी याांचे पातळीवर घेण्यात यावा.
२) ज्या अजाज च्या बाबतीत अशी मवनांती के ली जाइल तया अजाज वरील
गाळा /भूखांडाच्या वाटपाचे देकार पत्र, वाटप पत्र, ताबा पत्र इ. जेथे जेथे
अजज दाराची सही आवश्यक आहे तेथे दोघाांनी सह्या के ल्या पामहजेत.
वाटपाच्या अटी मान्य के ल्या बद्दलचे प्रमतज्ञापत्र दोघाांनीही स्वतांत्रपणे
मदले पामहजेत.
3) गाळा /भूखांड गहाण ठेवण्यास नाहरकत प्रमाणपत्र मामगतले असल्यास
सांयिपणे नावे देण्यात यावे.
4) सहकारी सांस्थेस अमधकृत गाळे धारकाचे नाव कळमवताना दोघाांचीही
नावे कळवावीत.
5) नमना सही दोघाांचीही घेण्यात यावी.
6) अजज करण्याच्या वेळी अजज दाराचे लग्न झालेले नसते परतू वाटपाच्या
वेळी ते झालेले असले तर लग्नाचा दाखला घेण्यात यावा व तो तपासून
वाटप सांयि नावे करावे.
2. 11.10.1993 वादातील मालमत्तेचे सोडतीद्वारे मवतरण
3. 27.12.1993 गैर-अजज दार श्री मवनय व म्हाडामध्ये मालमत्तेबाबत करारनामा
4. 06.03.1994 अजज दार व गैर अजज दार याांचा मववाह

2
5. 03.05.1994 शासन आदेश -- म्हाडा वसाहतीतील सदमनका लाभाथीचे नावे मवतरीत
झाल्यानांतर ततसाम्बाधीचे करारपत्र पती/ पतनी याांचे सांयि नावे करण्यात
यावे. मवतारीन आदेश मनगज ममत झालेली व्यिी अमववामहत असेल तर
तशी नोंद कागदोपत्री घेण्यात यावी. हे आदेश मनगज ममत झाल्याच्या
मदनाकापासून अमलात येतील.

6. 18.7.1996 3.5.1996 चे आदेश अमधक्रममत करून -- वसाहतीतील सदमनका


लाभाथीचे नावे मवतरीत झाल्यानांतर जर लाभाथी मववामहत परुष असेल ,
तात सम्बधीचे करारपत्र पती -पतनी याांच्या सांयि नावे करण्यात यावे.
तथामप जर लाभाथी स्त्री असेल तर अशा सदमनका तया स्त्रीच्याच नावे
ठेवण्यात याव्या. जर लाभाथी अमववामहत परुष असेल तर कागदोपत्री
अशी नोंद घेण्यात यावी मक, तयाच्या मववाहा नन्तर ती मालमत्ता
आपोआपच दोघाांच्या ( म्हणजे तयाच्या व तयाच्या पतनीच्या) नावे होईल
व तयानसार करारपत्रात सधारणा करण्यात येईल.
7. 13.05.2014 दावा क्र. A 1143/2014, Family Court Bandra याांचे " जैसे थे " चे
आदेश
8. 7.3.2015 RCS No.1054/2013 CJJD Nagpur याांचा अांजली बाम्बोळे मवरुद्ध
मवनय बम्बोले perpetual Injumtion चा अजज मनकाली काढण्यात
आला. वादातील मालमत्ते बाबत अजज दार अांजली बम्बोले याांचा दावा
खारीज करण्यात आलेला आहे.
9. 7/8.12.2016 Family Court Appeal No. 76/2016 मध्ये मा.उच्च न्यायालय मांबई
याांचा मनणज य सवज दावे Restore के ले.
10. 5.7.2018 Family Court Bandra याांनी "जैसे थे " आदेश उठमवले.

प्रस्तत प्रकरणात 23.04.2018 , 5.5.2018, 2.6.2018 रोजी सनावणी घेण्यात आली.

3
प्रास्ताधवक :
श्रीमती.अांजली बाांबोळे याांनी मवनांती के ली आहे की, तयाांचे पती श्री.मवनय बाांबोळे याांचे नावे
असलेली वादातील मालमत्ता चे 50% शेअसज पतनीच्या नावे म्हणजेच तयाांच्या नावे करण्यात यावेत.
सदर मालमत्ता ही श्री मवनय बाांबोळे याांना तयाांचे लग्नापूवी सोडतीमध्ये प्राप्त झालेला होता.
शासनाच्या मद.03.05.1994 व मद.18.07.1996 रोजीच्या पररपत्रकातील तरतदीनसार मूळ
गाळे धारक व तयाांच्या पतनीच्या सांयि नावे करण्याची मवनांती श्रीमती.अांजली बाांबोळे याांनी के ली आहे.
परांत सदरबाबत श्री.मवनय बाांबोळे याांनी आक्षेप नोंदमवलेला आहे. तयाांचे घटस्फोटाचे प्रकरण कटम
न्यायालयात चालू आहे , सदरच्या कौटांमबक वादात सदर मालमत्तेचा सद्धा समावेश आहे यास्तव
बांगलो प्लॉट सांयि नाांवे करणेबाबत वाद मनमाज ण झाला आहे.
प्रकरणाची थोडक्यात पार्श्ाभूमी खालीलप्रमाणे आहे.

बांगलो प्लॉट क्र.23-206, आरएससी- 2, वसोवा अांधेरी (प), मांबई- 53 हा श्री.मवनय एन. बाांबोळे
याांना मद.11.10.1993 रोजी मवतरीत करण्यात आला आहे. तयाप्रमाणे मदनाांक 27/12/1993 रोजी
श्री.मवनय एन. बाांबोळे व म्हाडा याांचेमध्ये भूभाडेपट्टा करारनामा करण्यात आला.
तद्नांतर मद.05.07.2017 रोजीच्या पत्रान्वये बांगलो प्लॉट क्र.23-206, आरएससी- 2, वसोवा
अांधेरी (प), मांबई- 53 चे मूळ भूखांडधारक श्री.मवनय एन. बाांबोळे याांची पतनी श्रीमती अांजली बाांबोळे
याांनी अशी मवनांती के ली आहे की, बांगलो प्लॉट क्र.23-206, आरएससी- 2, वसोवा अांधेरी (प), मांबई-
53 चे 50% शेअसज पतनीच्या नावे म्हणजेच तयाांच्या नावे करण्यात यावेत. सदरहू 50% शेअसज
श्रीमती.अांजली बाांबोळे याांच्या नावे करण्याकरीता तयाांनी ममळकत व्यवस्थापक/सायन/मांु.मां. येथील
गाळा क्र.3अे/705, प्रमतक्षानगर सायन या गाळयाच्या हस्ताांतरण करण्यात आलेल्या कागदपत्राांच्या
छायाांमकत प्रती सोबत सादर के लेल्या आहेत. सदर प्रकरणात देखील शासनाच्या मद.03.05.1994 व
मद.18.07.1996 रोजीच्या पत्राच्या अनषांगाने व मा.मवधी सल्लागार/प्रा.याांच्या अमभप्रायानसार गाळा
क्र.3अे/705, प्रमतक्षानगर सायन चे हस्ताांतरण मूळ गाळे धारक व तयाांच्या पतनीच्या सांयि नावे
के ल्याचे देखील श्रीमती.अांजली बाांबोळे याांनी नमद के ले आहे. परांत कायाज लयाचे पत्र क्र.1526, मदनाांक
15/11/2017 अन्वये कळमवल्यानसार श्रीमती अांजली बाांबोळे याांनी नोंदणीकृत बमक्षसपत्र सादर न
करता उपरोि नमूद शासनाच्या पत्राच्या अनषांगाने कायज वाही करण्याची मवनांती के ली आहे. तयाप्रमाणे
सदर प्रकरणी सहमख्य अमधकारी/म.ां मां. याांच्या दालनात मद.23.04.2018 रोजी दपारी 3.00 वाजता
सनावणी ठेवण्यात आली. सदर सनावणीस श्रीमती अांजली बाांबोळे उपमस्थत होतया, परांत श्री.मवनय
बाांबोळे हे गैरहजर होते. यास्तव पन्हा सहमख्य अमधकारी/म.ां मां. याांच्या दालनात मद.05.05.2018
4
रोजी दपारी 12.00 वाजता सनावणी ठेवण्यात आली. सदर सनावणीस श्री.मवनय बाांबोळे व श्रीमती
अांजली बाांबोळे हे दोघेही उपमस्थत होते. सदरहु सनावणीत श्री.मवनय बाांबोळे याांनी असे साांमगतले की,
सदर प्रकरणी मदनाांक 15/06/2014 रोजीची injuction order असून, प्रकरण क्र.बी33/2014 हे
प्रकरण पॅममली कोटज नां.4, वाांद्रे मांबई येथे चालू आहे. तयाचप्रमाणे तयाांनी असेही साांमगतले की, नागपूर
येथील JMFC City Court (In the Court of 4th Jt.Civil Judge, Junior Division, Nagpur)
मधील Reg.Civil Suit no.1054/2013 मध्ये आदेश झालेले असून, सदरच्या आदेशात Petition
dismiss के लेले आहे व Family Court चे आदेशानसार restrain for entry साठी आहे. Interim
Order continue झालेली आहे असेदख े ील साांमगतले. तयाचप्रमाणे सदर सनावणीत श्रीमती बाांबोळे
याांनीदेखील शासनाच्या पररपत्रकानसार/पत्रानसार पढील कायज वाही करणेबाबत कळमवले. यावर
श्री.बाांबोळे याांनी असा यिीवाद के ला की, सदरचे पररपत्रक भूखांड मवतरणानांतरचे असल्याने सदर
प्रकरणी ते लागू होत नाही व न्यायालयाचा मनणज य अद्याप प्रलांमबत आहे. तयाचप्रमाणे सहमख्य
अमधकारी/म.ां मां. याांच्या दालनात मद.02.06.2018 रोजी दपारी 12.00 वाजता सनावणी ठेवण्यात
आली. सदर सनावणीस श्री.मवनय बाांबोळे व श्रीमती अांजली बाांबोळे हे दोघेही उपमस्थत होते.
श्रीमती अुंर्ली बाुंबोळे याुंचे लेखी म्हणणे खालीलप्रमाणे सादर के ले आहे.
श्रीमती.अांजली बाांबोळे याांनी मवनांती के ली आहे की, तयाांचे पती श्री.मवनय बाांबोळे याांचे
नावे असलेला बांगलो प्लॉट क्र.23-206, आरएससी- 2, वसोवा अांधेरी (प), मांबई- 53 चे 50% शेअसज
पतनीच्या नावे म्हणजेच तयाांच्या नावे करण्यात यावेत. सदरहू 50% शेअसज श्रीमती.अांजली बाांबोळे
याांच्या नावे करण्याकरीता तयाांनी ममळकत व्यवस्थापक/सायन/मांु.मां. येथील गाळा क्र.3अे/705,
प्रमतक्षानगर सायन या गाळयाच्या हस्ताांतरण करण्यात आलेल्या कागदपत्राांच्या छायाांमकत प्रती सोबत
सादर के लेल्या आहेत. सदर प्रकरणात देखील शासनाच्या मद.03.05.1994 व मद.18.07.1996
रोजीच्या पत्राच्या अनषांगाने व मा.मवधी सल्लागार/प्रा.याांच्या अमभप्रायानसार गाळा क्र.3अे/705,
प्रमतक्षानगर सायन चे हस्ताांतरण मूळ गाळे धारक व तयाांच्या पतनीच्या सांयि नावे के ल्याचे देखील
श्रीमती.अांजली बाांबोळे याांनी नमद के ले आहे. सदरबाबत श्रीमती अांजली बाांबोळे याांनी खालीलप्रमाणे
कागदपत्रे सादर के लेली आहेत.
1. श्रीमती.अांजली बाांबोळे याांचे क्षमतपूतीबांधपत्र
2. श्रीमती.अांजली बाांबोळे याांचे शपथपत्र
3. कटूबाचे छायामचत्राची प्रत.
4. म्हाडा व मूळ गाळे धारक श्री.मवनय बाांबोळे याांच्यात झालेला अॅग्रीमेंट ऑफ मलज ची छायाांमकत प्रत.
5.शासनाच्या मद.03.05.1994 व मद.18.07.1996 रोजीच्या पत्राच्या छायाांमकत प्रती

5
6. गाळा क्र.3अे/705, प्रमतक्षानगर सायन या गाळयाच्या हस्ताांतरणाबाबत सादर करण्यात आलेल्या
प्रस्तावाच्या छायाांमकत प्रती व सदरहू प्रस्तावावर मा.मवधी सल्लागार/प्रा. याांच्या अमभप्रायाच्या
अनषांगाने गाळयाचे हस्ताांतरण करण्यात आलेल्या छायाांमकत प्रती.

मा.धवधी सल्लागार/प्रा. याुंचे सदर प्रकरणी लेखी अधभप्राय खालीलप्रमाणे आहेत.

After Persual that papers, records of the present file it appears that
Shri.Vinay Namdeorao Bambole filed a petition before the family court, Bandra,
Mumbai bearing No.B-33/14 with praying therein that, the Respodent i.e.
Mrs.Anjali Vinay Bambole be restrained perpetually from entering the house at,
23, Rajnigandha, Sardar Patel Nagar, Andheri (W). However, the said issue of the
property is pending before the Hon'ble Family court, it also appears that, the
Hon'ble Court vide its order dated 13/05/2014 granted a status-quo. It further
appears that, an application dated 05/07/2018 filed by Shri.Vinay Bambole for
extension of the status-quo order dated 13/05/2014 vide exh.6 granted by the
Hon'ble Family court has been rejected by its order dated 05/07/2018 kept at
page no.595 in the same banglow plot file. Hence Jt.Chief officer, Mumbai Board
may pass an order in accordance with law as hearing of parties are already taken
which will be subject to final outcome of the Hon'ble Family Court.

श्री.धवनय बाुंबोळे याुंचे लेखी म्हणणे खालीलप्रमाणे सादर के ले आहे.


श्री.मवनय बाांबोळे याांनी मदनाांक 05/05/2018 रोजीच्या पत्रात असे नमूद के ले आहे की,
Matrimonial matter is subjudice in Family Court and all connected issues
pertaining to property share rights of Ms.Anjali Bambole are part and parcel of the
petitions pending before family court Divorce Petition A 1143/2010, Injuction suite
B33/2014 and Custody Petition D.54/2010. Also kindly provide me copies of
Roznama of the hearing and noting thereto. Therefore request before yourt
authority got to take any decision in the matter until disposed of our ongoing
casese in court. Moreover there is a restraining order issued against the applicant
Ms.Anjali Bambole by family court (Copy is provided to you). after persual of the
requested document, i shall submit my detailed reply to your authority. Hence
request you to grant me some time to submit my reply.
6
श्री.मवनय बाांबोळे याांनी मदनाांक 02/06/2018 रोजी झालेल्या सनावणीदरम्यान सादर के लेल्या
लेखी मनवेदनामध्ये असे नमूद के ले आहे की, I say that in the year 1991/1992 I was a
bachelor and working for Air India. I had applied in the said scheme on
13/03/1992 and consequential thereto the MHADA authority was pleased to
accept the application and after due inquiry the Plot being Plot no.23-206, RSC-2
at Survey no.120 at versova, Andheri west having total area admeasuring 141.47
sq.mtrs came to be allotted to me vide allotment letter dated 11.10.1193.In
furtherance thereto a registered agreement dated 27.12.1993 came to be
executed between myself and MHADA Authority in respect of the said plot. All the
money spent in respect thereto including the payments made at the relevant time
of execution of the said agreement and all and sundry and all incidental charges
in respect of the said plot were through my own earnings and own funds. At the
relevant time I was not married and was a bachelor. The Marriage between me
and Anjali took place on 06/03/1994.I say that thereafter there have arisen various
marital disputes between the applicant and myself and as of date I and the
respodent have been living separately for over 10 years. The status as of date is
that the Applicant is my estranged wife and our matrimonial matter is subjudice
and all other issues are connected to it.Divorce petition filed by applicant bearing
no.A1030 of 2010. At that relevant time a custody petition bearing no.D53 of 2010
was also filed by me which is also pending for final disposal.The divorce petition
filed by the applicant came to be withdrawn by her in 2014 and thereafter I have
filed for divorce petition being A-1143 of 2014 against the Applicant and an
injuction suit bearing no.B33 of 2014 which is also pending before the Hon'ble
Family court at Bandra and pending decision.Hon'ble 4th Joint Civil Judge Nagpur
vide order dated 07/03/2015 in RCS 1054/2013 has rejected the claim of the
applicant in respect of her alleged interest in the said bungalow along with other
properties. Hon'ble family court has also passed an order dated 13/05/2014 in
petition A1143/2014 hereby ordering status quo and thereby restraining the
applicant to enter the house (being the said bunglow). The Applicant has based
her entire application on the said letters being letters (GR) dated 03/05/1994 and
18/07/1996. It is submitted that the said letters have come into effect much after
the agreement has been executed by me and MHADA and have no bearing or
applicability to the facts and circumstances of the present case.
7
सदर प्रकरणात उपलब्ध अधभलेख, अर्ादार, गैर अर्ादार याुंचे लेखी म्हणणे व उपरोक्त नमदु
मद्
ु ाुंच्या आधारे खालील बाबी धनदशानास येत आहेत.
1. वादातील मालमत्ता हा श्री.मवनय एन. बाांबोळे याांना मद.11.10.1993 रोजी मवतरीत
करण्यात आला आहे. तयाप्रमाणे मदनाांक 27/12/1993 रोजी श्री.मवनय एन. बाांबोळे व म्हाडा याांचेमध्ये
भूभाडेपट्टा करारनामा करण्यात आला. मद.05.07.2017 रोजीच्या पत्रान्वयेवादातील मालमत्ते चे मूळ
भूखडां धारक श्री.मवनय एन. बाांबोळे याांची पतनी श्रीमती अांजली बाांबोळे याांनी अशी मवनांती के ली आहे
की, वादातील मालमत्तेचे 50% शेअसज पतनीच्या नावे म्हणजेच तयाांच्या नावे करण्यात यावेत. सदरचे
हस्ताांतरण शासनाच्या मद.03.05.1994 व मद.18.07.1996 रोजीच्या पत्राच्या अनषांगाने व मा.मवधी
सल्लागार/प्रा.याांनी गाळा क्र.3अे/705, प्रमतक्षानगर सायन च्या हस्ताांतरणाबाबत मदलेल्या
अमभप्रायानसार करणेबाबत मवनांती के ली आहे. श्रीमती अांजली बाांबोळे याांनी सादर के लेल्या
प्रामधकरणाचे पररपत्रक क्र.एमएच/आरएसी/1089/19069/इएम-3, मदनाांक 05/12/1989 मध्ये असे
नमूद के ले आहे की, गाळा/भूखांडाचे वाटप सांयि नावे करण्याची मवनांती अजज दार आमण तयाची पतनी
मकां वा मतचा पती या दोघाांनी ममळून सांयिपणे के ली पामहजे.पात्र यादी व प्रमतक्षा यादी तयार
करण्यासाठी काढलेल्या सोडतीत यशस्वी झाल्यानांतर अजज दाराने ही मवनांती करावी. अशी मवनांती
करताना कोणतेही कारण नमूद करणे आवश्यक नाही. मवनांती मान्य मकां वा अमान्य करण्याचा मनणज य
मख्य अमधकारी याांच्या पातळीवर घेण्यात यावा. अजज करण्याच्या वेळी अजज दाराचे लग्न झालेले नसते
परांत वाटपाच्या वेळी ते झालेले असले तर लग्नाचा दाखला देण्यात यावा व तो तपासून वाटप सांयि
नाांवे करावे.
2. तसेच श्रीमती अांजली बाांबोळे याांनी सादर के लेल्या शासन पत्र क्र.सांकीणज
1494/(945)/स्वेमन-1, मद.03/05/1994 मध्ये असे नमूद के ले आहे की, शासनाच्या
स्वेच्छामधकाराखाली 10% व 2% मधील तसेच म्हाडाच्या अांतगज त मवमवध मांडळामाफजत बाांधण्यात
आलेल्या वसाहतीतील सदमनका व उपलब्ध भूखांड लाभाथीचे नाांव मवतरीत झाल्यानांतर ततसांबधां ीचे
करारपत्र पती/पतनी याांच्या सांयि नाांवे करण्यता यावे. मवतरण आदेश मनगज ममत झालेली व्यिी
अमववाहीत असेल तर तशी नोंद कागदोपत्री घेण्यात यावी. तयाचप्रमाणे श्रीमती अांजली बाांबोळे याांनी
सादर के लेल्या शासन पत्र क्र.सांकीणज 1494/(945)/स्वेमन-1, मद.18/07/1996 मध्ये असे नमूद के ले
आहे की, शासनाच्या स्वेच्छामधकाराखाली 10% व 2% मधून तसेच म्हाडा अांतगज त मवमवध
मांडळाांमाफजत बाांधण्यात आलेल्या वसाहतीतील सदमनका व उपलब्ध भूखांड लाभाथीच्या नाांवे मवतरीत
झाल्यानांतर जर लाभाथी मववाहीत परुष असेल, ततसांबधां ीचे करारपत्र पती-पतनी याांच्या सांयि नाांवे
करण्यात यावेत. तथामप जर लाभाथी स्त्री असेल तर अशा सदमनका/भूखांड तया स्त्रीच्याच नाांवे
ठेवण्यात यावा.जर लाभाथी अमववाहीत परुष असेल तर कागदोपत्री अशी नोंद घेण्यात यावी की,
तयाच्या मववाहानांतर ती मालमत्ता आपोआपच दोघाांच्या (म्हणजेच तयाच्या व तयाच्या पतनीच्या ) नाांवे
होईल व तयानसार करारपत्रात सधारणा करण्यात येईल. तथामप सदरहू प्रकरणातील कागदपत्राांचे व
8
करारनाम्याचे अवलोकन के ले असता असे मदसून येते की, सदरच्या करारनाम्यामध्ये मववाह नांतर
पतनीचे नाव अपोआप येईल अशाप्रकारचे कलम या करारनाम्यात समामवष्ट के ल्याचे मदसून येत नाही.
तयामळे या पररपत्रकाप्रमाणे आता कायज वाही करणे कायदेशीर ररतया योग्य वाटत नाही. सबब सदर
प्रकरणी अजज दार व गैर अजज दार याांनी वादातील मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत योग्य तया
न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक आहे., असे माझे मत आहे.
3. सदर वादातील मालमत्ते बाबत नागपूर येथील मदवाणी न्यायालयात मनयममत मदवाणी दावा
क्र. 1054/2013 द्वारे वादातील मालमत्तेच्या व इतर बाबत declaration & perpetual injumption
दावा दाखल के ल्याचे आढळून येते. सदर दाव्यात अद्याप अांमतम मनणज य झालेला नाही. तयामळे सदर
वादातील मालमत्ते बाबतचे प्रकरण न्यायप्रमवष्ट असल्याचे मदसून येते. यामशवाय घटस्फोटाचे व
मलाांचा ताबा ममळण्य बाबतचे दावे मांबई येथील कौटांमबक न्यायालयात प्रलांमबत असल्याचे मदसून येते.
मांबई उच्च न्यायालयाने मलाांच्या देखरेखीसाठी रु. ६००००/- प्रमतमाह तयाांचेकडील अपील आदेशात
मांजूर के ल्याचे मदसून येते. वादातील मालमत्तेमध्ये पमहल्या मजल्यावर मलाांसह राहण्याची मभा सद्धा
मा. उच्च न्यायालयाने मदल्याचे आढळून येते. घटस्फोटात मूळ दावा अद्यापही कौटांमबक न्यायालयात
प्रलांमबत आहे. व या दाव्यामध्ये सद्धा वादातील मालमत्तेचा समावेश करण्यात आलेला आहे. मा.
उच्च न्यायालयाच्या सदर मनणज यात वादातील मालमत्ता व इतर कौटांमबक बाबतीत Consent Terms
सादर करण्याच्या मागज दशज क सूचना मा. न्यायालयाने के लेले आहे. दावा क्र. D-54/2010 & दावा
क्र.A-1143/2014 हे कौटांमबक दावे मा. उच्च न्यायालयाने मद. 7/8/12/2016 च्या आदेशाने
Restore के ले असल्यामळे या दाव्याचा अांमतम मनकाल लागल्यामशवाय प्रस्तत प्रकरणी मनणज य देणे
उमचत होणार नाही असे माझे मत आहे.
4. अजज दार याांनी उल्लेख के लेला शासनाचा मनणज य हा गैरअजज दार याांचशे ी झालेल्या
करारनाम्याच्या नांतर झालेला असल्यामळे तो पूवजलक्षी प्रभावाने तयाची अांमलबजावणी करता येणार
नाही. सदरच्या शासन मनणज यामध्ये असे स्पष्टपणे नमूद के ले आहे मक, हे आदेश मनगज ममत झाल्याच्या
मदनाकापासून अमलात येतील. तयामळे पूवजलक्षी प्रभावाने तो अमलात आणता येणार नाही असे माझे
मत झाले आहे.
5. मद. 5.6.1990 च्या म्हाडाच्या पररपत्रकाप्रमाणे कायज वाही करावयाचे ठरमवल्यास
गाळ्याचा करारनामा सांयि नावे करण्यासाठी पती व पतनी या दोघाांनी ममळून अजज करणे आवश्यक
असल्यामळे या पररपत्रकाप्रमाणे सद्धा अजज दाराांची मवनांती मान्य करता येणार नाही.
6. अजज दाराांनी सदर मालमत्ते बाबत नागपूर येथील मदवाणी न्यायालयात दाद मामगतलेली
आहे. तयामळे सदर दाव्यातील अांमतम मनणज याप्रमाणे म्हाडाने अांमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरणार
आहे.

9
7. म्हाडा अमधमनयमातील तरतदीप्रमाणे गाळ्याच्या हस्ताांतरणासाठी 1981 च्या Estate
Management Regulation च्या कलम 24 प्रमाणे गालेधाकाज च्या हयाती मध्ये तयाच्या इच्छे प्रमाणे
इतर सदस्याांच्या नावे हस्ताांतरण करण्याची तरतूद के लेली आहे. तथामप सदरची मवनांती खद्द
गाळे धारकाने करणे आवश्यक आहे. तयामळे प्रस्तत तरतदीनसार पतीच्या सांमतीमशवाय मकां बहुना
पतीने अजज के ल्यामशवाय पतनीचे नाव टाकता येणार नाही.
प्रकरणात उपलब्ध अधभलेख, या सुंदभाातील शासन धनणाय, अर्ादार, गैरअर्ादार याुंचे
लेखी र्बाब व उपरोक्त नमदु धनदशानास आलेल्या बाबींच्या अनुषगुं ाने खालीलप्रमाणे आदेश
पाररत करण्यात येत आहे.
आदेश

1. अर्ादार श्रीम. अुंर्ली बम्बोले याुंचा वादातील मालमत्ते मध्ये तयाुंच्या नावाचा समावेश
करण्या बाबतचा धवनुंती अर्ा अमान्य करण्यात येत आहे.
2. वादातील मालमत्ते सुंबधधत मा.धदवाणी व कौटुुंधबक न्यायालयाचे अुंधतम धनणायाप्रमाणे नाव
लावणे बाबत कायावाही करण्यात यावी.
3. सदर आदेशाची प्रत www.scribd.com/adcwardha या सुंकेत स्थळावर पाहण्यासाठी
उपलब्ध के लेली आहे.

Sanjay Digitally signed by


Sanjay Madhukar
Madhukar Bhagwat
Date: 2018.12.12
Bhagwat 18:38:54 +05'30'
(सुंर्य भागवत)
सहमख्ु य अधधकारी

10
प्रत मामहतीस्तव --
मा. श्री. कृपालजी बालाजी तमाने, सांसद सदस्य लोकसभा, रामटेक नागपूर
मोबईल -- 9823288322
email -- tumane.krupal@gmail.com
प्रत -- मा. श्री. मनतीनजी राऊत , माजी मांत्री, नागपूर
Mobile -- 9767777917
email -- nitinraut09@gmail.com

11

Você também pode gostar