Você está na página 1de 3

१ समस्या विधान

तुमच्या शाळे तील इ.८ िी , ९ िी, १०िी च्या विद्यार्थयााना करिअिबद्दल माहीती वमळणे. त्याच्या करिअि संबधी
विचाि होणे. त्यांना स्ित;चे करिअिवनिडण्यास मदत होणे यासंबध ं ी प्रयत्न किणे

२ पाश्वभुमी
( हा प्रकल्प वनिडण्याचे कािणकाय ? कु ठल्या अडचणीना तुम्हाला तोंड द्यािे लागते.)

कें द्र सिकािने तृरुनासाठी बेिोजगािी कमी होण्यासाठी ि उद्योग व्यिसायांना चालना वमळण्यासाठी कौशल्यविकास योजना हा
निीन कायाक्रम हाती घेतला आहे .त्या अनुषगाने महािाष्ट्र शासनाने देखील १० वि च्या विद्यार्थयाांसाठी कौशल्य सेतु हा कायाक्रम
िाबविला याचे मुख्य कािण म्हणजे ८,९,१०वि च्या विद्यार्थयाांचे करिअि संबधी जागृती वनमााण करून विविध व्यािसावयक
आभ्यासक्रम ि करिअि संबंधी मावहती देणे जेणेकरून स्िताचे करिअि वनिड्णण्यासाठी अवधक मदत होई यामध्ये महािष्ट्रशासन ि
शामाची आई फौउदेशन महा करिअि वमत्र ही िेबसाईट ि अप देखील विद्यार्थयाांसाठी विकवसत के लेले आहेत त्यात करिअि संबध ं ी
संपूणा मावहती ि वहहददओ दाखिण्यात आलेले आहे . त्याचाच आधाि घेऊन१० वि नंति पुढे काय ? हा १० वि ननंति
प्रत्येकमुलाला आवण पालकाला पडणािा प्रश्न आहे . त्या अनुशगाने विद्यात्यााना करिअि संबंधी मावहती देणे ि ती मावहती संकलन
कात्र्नाच्या माध्यमातून जमा किणे त्यामुळे मुलांना स्िताचे करिअि वनिडण्यास नक्कीच मदत होईल

३ उददष्ट्ये
( या प्रकल्पातून काय होणे आपेवित आहे ? समस्या मोठी असल्यास वतची लहान लहान उददष्ट्यांम ध्ये विभागणी किणे .)

१ . विद्यार्थयाांना शेिवणक ि व्यािसाईक आभ्यास्क्रमाविषयी मागाादशान किणे .


२. विद्यार्थयाांना करिअि समंधी वबविध स्रोतांचा परिचय करून देणे .
३. विद्यार्थयाांमध्ये व्यािसाईक मावहती वमळिणे तसेच त्यानंति आिड ,वनिड ,शमता ि संधी या विषयी जाणीि
वनमााण किणे .
४. महाकिीअि वमत्राच्या सहकायााने विविध करिअि विषय संधी बाबतीत वचत्र फीत दाखून करिअि वनिडण्यास
मदत किणे .
५. विद्यार्थयाांमधील विविध करिअि विषयक मावहती देऊन स्िताच्या करिअि साठी आिश्यक व्यािसाईक आभ्यासक्रम
वनिडण्यासाठी त्यांना सिम किणे .

प्रवशिणातील मावहतीचा आधाि


४ ( प्रवशिणात वशकलेल्या कु ठल्या मावहतीचा / संकल्पनांचा आधाि तुम्ही हा प्रश्न सोडविताना घेणाि आहात .)

सदि प्रवशिणातून ि वनधाारित के लेल्या आभ्यास्क्रमातून प्रकिण पाच – करिअि या मावहतीचा आधाि घेऊन ि
महा करिअि वमत्र ह्या आवललके शन मधील विविध करिअि वहहडीओच्यामावहतीचा आधाि घेतला आहे .
कृ ती पूणा होण्याची तािीख

विद्यार्थयाांना विविध करिअि चे पयााय ि व्यािसाईक १५ ददिस


आभ्यास्क्रमांची विषय गटागटाने ितामानपत्रातून मावहती जमा ददनांक – ४ फे ब्रुिािी ते १८ फे ब्रुिािी
किण्यास सांवगतली त्याचे कात्रण कागदािि चीटकिून अशी
फाईल प्रत्येक गटाला किण्यास सांवगतली त्यासाठी त्यांना
विवशष्ट िेळ वनधाारित किण्यात आले .

६ मूल्यमापन

गटागटाने सिा विद्यार्थयाांकडू न फाईल जमा किण्यात आल्या .त्यानंति प्रत्येक गटाला मावहती जमा किताना आलेले अनुभि विचािले
.त्यानंति विद्यार्थयाांना सदि फाईल अदलाबदल करून िाचण्यास ददल्या .त्यानानाति दुसऱ्या ददिशी करिअि विषयक मावहती तसेच
िेगिेगळ्या व्यािसाईक आभ्यास्कािामाविषयी मावहती विचािली असता मुलांनी ती मावहती ि करिअिच्या पयाायांची नािे
सांवगतली स्िताचे करिअि वनिडण्यास कशा प्रकािे या फाईल मदत कितील या विषयी देखील चचेद्वािे मावहती घेतली .
अंतत: वनशाकाषाातन ू असे आढळू न आले दक मुलांना पूिी मावहती नसलेल्या अनेक निीन करिअिच्या पयाायाविषयी मावहती
उपलब्ध झालेली आहे .

अवभप्राय देणाऱ्याचे नाि अवभप्राय


१. श्री विलास कौवतक चहहाण विद्यार्थयाांना १० वि नन्ति काय ? ह्या प्रश्नानािि योग्य पयााय
( वशिक ) ि या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या प्रकािे मावहती वमळाली
आहे.

२. कु मािी. धनश्री धनंजय भामिे विद्यार्थयाांना भविष्ट्यातील त्यांच्या करिअिच्या िाटा वमळतील ि
( विद्यार्थीनी ) चांगल्या भविष्ट्याच्या दृष्टीकोनातून फायदा होईल

३. श्री .आि. पी. पिाि विद्यार्थयाांच्या अंगीभूत िमता ,कौशल्य, ि आिड यांचा समन्िय
( उपप्राचाया टी.आि. हायस्कू ल दाभाडी ) यातून साधता येयील यामुळे मुलांना नक्की फायदा होईल .

Você também pode gostar